आजचा सुविचार

आजचा सुविचार:- " आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. !"

पंढरीचा पांडुरंग.....


विठ्ठल... विठ्ठल....


आषाढी एकादशीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!

आषाढी एकादशीच्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा