आजचा सुविचार

आजचा सुविचार:- " आशेचे, निराशेचे असे अनेक प्रसंग येतात. पण विचारांचा भक्कम पाया असणारी माणसं कुठल्याही प्रसंगी ठामपणे उभी राहतात. !"

मंगळवार, २८ जुलै, २०१५

मराठी मैत्री (प्रस्तावना)








"महाराजाना मानाचा मुजरा"
!! मराठी चा अभिमान हिच माझ्या महाराष्ट्राचि शान !!
जय महाराष्ट्र!

"प्रस्तावना"
 

प्रिय वाचकहो,
       हा ब्लॉग सुरु करण्या मागील उद्देश्य एकच आहे की मी स्वतःच्या काही आठवणी, काही कविता, काही लेख आपल्या सोबत वाटू इचीतो. तसेच आपणा सर्वांच्या आठवणी ही मी ऐकू इचीतो. मला आशा आहे की आपण ह्या ब्लॉग ला उत्तम प्रतिसाद दयाल. ह्या ब्लॉग मार्फ़त  आपणा सर्वांची चांगली करमणुक होइल आणि काहीतरी नविन मिळेल अशी आशा करतो.



धन्यवाद
आपला मित्र
लक्ष्मण कदम. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा